MPSC अध्यक्षाचा राजीनामा द्या, ..
पी. एन. देशमुख | अमरावती
अन्यथा मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मांगू; अभिजीत दिपके यांचा इशारा. पी एन देशमुख. जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमानवार यांच्या राजीनामा घेतला नाही, तर आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी दिला. एम पी एस सी च्या कारभारावरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला रोष आणि त्यांच्या विविध मागण्यावर अभिजीत दिपके यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अमरावती संवाद साधला. अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिरा समोर मैदानात सायंकाळी हा संवाद झाला यावेळी विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या परीक्षा आयोगाचा कारभार आणि विविध प्रश्न बाबतच्या नारळाची पाढा अभिजीत दिपके याने आंदोलनासाठी विद्यार्थिनींचा पुढाकार घेण्याची आव्हान केले आहे. एमपीएससी विरुद्धार्थी आंदोलन विद्यार्थ्यांनी स्वतः उभी करावे आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थ्यांनीच करावे अशी दिपके यांनी सांगितले विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात सांगतील त्या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत आंदोलना सहभागी होऊ आंदोलन किती दिवस चालवायचे, हे विद्यार्थी ठरवतील मात्र तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत राहू असा विश्वास त्याने विद्यार्थ्यांना दिला अमरावतीतील स्पर्धा परीक्षा अर्थ झालेले या संवाद मुळे एमपीएससीच्या प्रश्ना विद्यार्थी आंदोलनाला नवे वळण मिळाल्या आहेत आगामी काळात विद्यार्थी की भूमिका आणि आंदोलनेची दिशा काय राहते याकडे लक्ष लागले आहे.








