संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासह विविध मागण्यांसाठी चे आंदोलन जिल्हा उपनिबंधक यांच्या आश्वासनाने संपन्न
बातमी सम्राट | चंदन जंजाळ | बाळापूर अकोला | दि.२३/०९/२६/
अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या., अकोला (रजि. नं. १०८) येथील संस्थेच्या कारभारासंदर्भात विविध आक्षेप नोंदवत संस्थेच्या सहा सदस्यांनी दि. २२ सप्टेंबर २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले होते,उपोषणकर्ते शशिकांत गायकवाड, विजय टोहरे, मारोती वरोकार, शंकर तायडे, सय्यद शाहिद परवेज सै. मुजम्मील आणि राजेंद्र ताडे यांनी आज जिल्हा उपनिबंधक मा. साबळे साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले,
तीन प्रमुख मागण्या मध्ये
संस्थेतील अल्पमतातील/गणपूर्ती नसलेल्या संचालक मंडळ बरखास्त करण्याची कार्यवाही करणे. तसेच संबंधित संचालक मंडळाच्या कथित गैरकारभाराची चौकशी करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व नियमांनुसार कारवाई करणे, अशी मागणी करण्यात आली आसंचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासह विविध मागण्यांसाठी चेआंदोलन जिल्हा उपनिबंधक यांच्या आश्वासनाने संपन्न*
अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या., अकोला (रजि. नं. १०८) येथील संस्थेच्या कारभारासंदर्भात विविध आक्षेप नोंदवत संस्थेच्या सहा सदस्यांनी दि. २२ सप्टेंबर २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले होते,उपोषणकर्ते शशिकांत गायकवाड, विजय टोहरे, मारोती वरोकार, शंकर तायडे, सय्यद शाहिद परवेज सै. मुजम्मील आणि राजेंद्र ताडे यांनी आज जिल्हा उपनिबंधक मा. साबळे साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले,
तीन प्रमुख मागण्या
संस्थेतील अल्पमतातील/गणपूर्ती नसलेल्या संचालक मंडळ बरखास्त करणे. तसेच संबंधित संचालक मंडळाच्या कथित गैरकारभाराची चौकशी करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व नियमांनुसार कारवाई करणे,
याशिवाय जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या सुनावणी व निर्णयाबाबत त्वरित कार्यवाही करणे,
“संस्थेच्या सभासदांच्या हिताचा विचार करून न्याय द्यावा”
संस्थेच्या कारभारासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन सभासदांच्या हिताचे संरक्षण करणे संदर्भात चर्चा करूण जिल्हा उपनिबंधक यांनी ३ दिवसात सर्व मागण्या सोडण्याबाबत लेखी आश्वासन दिले,
आज या आंदोलनाला अकोला पश्चिम चे आमदार साजिद खान पठान यांनी भेट देऊण उपोषणकर्तेच्या वतीने प्रशासनाला धारेवर धरले,
या आंदोलनात शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, शिक्षक परीषद, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक सेना,उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक प्रतिनिधी सभा, प्रहार शिक्षक संघटना, पदविधर शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक संघटना, अॅक्शन फोर्स शिक्षक संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना यांना पाठींबा दिला आहे,
यावेळी प्रकाश चतरकार, गोपाल सुरे,राजेश देशमुख, देवानंद मोरे, संजय बर्डे, गजानन साटोटे, परमानंद धोटे, अमोल आगे, शंकर डाबेराव, दिलीप सरदार, सुरेश बंड, शफीक खान, मो, आबीद, सचिन काठोळे संजय इंगळे, मो. अझरोद्दीन, राजकुमार वानखडे, प्रमोद करणकार, प्रशांत आकोत, पुंडलिक भदे, अरविंद आगाशे, प्रशांत सिरसाट, मोहासिन खान, शाम कुलट, दिलीप सरदार, प्रमोद सिरसाट, अनिल सोनोने, नितीन बंडावार, विकास राठोड, देवेंद्र वाकचवरे, संजय भटकर, अनिल धोत्रे, गौतम तायडे, अमर गजभिये, नागेश सोळंके, प्रमोद बगले, विकास पाटील, प्रविण पेठे, गणेश रावरकार, प्रमोद सिरसाट, सुनिल माणिकराव, दिलीप खांदे, प्रविण लिखार, विजय भांडे, शैलेंद्र गवई, गोपाल दातकर, किशोर कोल्हे,आनंद हिरोळकर ,संतोष सोळंके , सुरेश बंड, श्रीकांत वानखडे, अरूण धांडे, श्रीकृष्ण गावंडे, मनोज पातोडे, निशांत खंडारे, धिरज खंडारे, सुनील मांदळे . दिवनाले, सचिन गायकी, रंगभरत आमझरे, सतीश वरोकार, साजिद राणा ,अरविंद गाडगे, केशव घाटोळ, रियाज खान, शेख राजिक शेख कलीम ,सारंग जैन, विशाल पाटील, राहुल वानखडे, प्रमोद वांडे, ब्रम्हदेव हागे,रविंद्र दंदी, प्रमोद सोळंके, राजकन्या सोळंके, रमेश बंम्बळगे, विनोद किरतकार, राहुल वानखडे, हेमलता वरोकार, दिनकर काळपांडे, सुषमा काळपांडे, विदया दामोदर, अनिल धोत्रे,सविता सोळंके, संतोष सोळंके, श्वेता दुतोंडे, साधना चव्हाण, मुश्ताक पटेल, इशरत उला, खलील सर, रविंद्र दंदे, श्रावण इंगळे, गजानन नागरे, सुभाष इंगळे, अरूण वानखडे, अरूण वझीरे इत्यादी सभासद उपस्थित होते,








