किनवट आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील बँक व्याजाच्या चौकशी साठी पाच सदस्य समिती गठीत…
बातमी सम्राट. | पी एन देशमुख. | जिल्हा प्रतिनिधी. अमरावती.| दि.२६/०९/२६/
अमरावती अप्पर आयुक्त कार्यालय अधिनस्त किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील शासकीय निधीच्या आदिवासी विकास घेण्यात आली अप्पर आयुक्त कार्यालय. अधिनिष्ठ किनवट एकात्मिक आदिवासी विकासप्रकल्प कार्यालयातील शासकीय निधीच्या संस्था बेहालयाचे आदिवासी विकास गंभीर दखल घेण्यात आली आहे आदिवासी विकास आयुक्त दिना बनसोडे यांनी संबंधित बँक खात्यातील आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्य चौकशी समिती घडीत केली आहे या समितीच्या माध्यमातून १ एप्रिल २०२४ ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आणि विकृत व संचेस्पद बँक व्याजाचा चौकशी करण्यात येणार आहे. किनवट येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील शासकीय बँक खाते क्रमांक ६२०२९१२४७०६६३ मधील आर्थिक ताळेबंदा दरम्यान निदर्शनास आलेल्या अनाधिकृत व संचेस्पद विहाराच्या अनुषंगाने चौकशी केली जाणार आहे चौकशी समितीच्या अध्यक्षपदी आदिवासी विकास आगरकर नाशिक येथील सर्व संचालक (अर्थ व लेखा) कपिल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे समितीमध्ये विकास रावळकर (सहाय्यक आयुक्त रेखा नागपूर आयुक्त कार्यालय) जितेंद्र राठोड (लेखा अधिकारी आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक) सुनील चौधरी (देखा अधिकारी प्रकल्प अधिकारी कार्यालय एक.आ.वि.प्र. कळवण आणि किशोर पवार हे समितीच्या सदस्य सचिव पदी असणार आहे. दरम्यान पाच सदस्य चौकशी समितीने संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करून त्याबाबतचा मुद्देनिहा चौकशी अहवाल १५ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत ऐकलेल्या सादर करावा असे आदेश आदिवासी विकास आयुक्त बनसोड यांनी दिले आहेत.








