निर्भय ग्रामीण युवा पत्रकार संघ प्रणित सामाज कार्य संघाचे जिल्हाध्यक्षपदी मा.अशोकराव कर्डे यांची निवड
बातमी सम्राट | दिनेश गायकवाड | राहुरी.| दि.२८/०९/२६/
राहुरी तालुक्यातील युवक सामाजिक कार्यकर्ते मा.अशोकराव कर्डे सर हे राहुरी तालुक्यामध्ये नेहमी सामाजिक,शैक्षणिक संस्कृती,कार्यामध्ये अग्रेसर असणारे एक उच्चशिक्षित युवा तरुण नेहमी गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणीच्या काळामध्ये मदतीला धावून येतात, गोरगरीब जनतेसाठी निराधार व्यक्तींसाठी नेहमी कामे सोडवण्यासाठी तहसीलदार पंचायत समिती,जिल्हाधिकारी, वेगवेगळ्या विभागाशी नेहमी धडपड करून सोडवण्यासाठी विविध पक्षातील प्रतिनिधीशी डायरेक्ट संपर्क करून तात्काळ जनतेचे प्रश्न कसे सुटतील यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाने त्यांची अहिल्यानगर सामाजिक कार्य जिल्हाध्यक्षपदी निवड केली राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचलावकर साहेब तसेच जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले साहेब, व विचारवंत साहित्यिक मा. हनुमंत पवार साहेब यांच्या हस्ते त्यांना मानसन्मान व नियुक्त पत्र देण्यात आले यावेळी उपस्थित ज्येष्ठ काँग्रेसच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र सरचिटणीस प्रभावतीताई घोघरे, राहुरी पीएसआय रविंद्र देशमुख साहेब, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, दलित पॅंथर जिल्हाअध्यक्ष राजुभाऊ आढाव, निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हातील व राहुरी राहता,संगमनेर,पारनेर,श्रीरामपुर,नेवसा,नगर,तालुक्यातील पदाधिकारी सुभाषराव कोंडेकर,आर,आर जाधव,म्हसे साहेब,पवारसाहेब,तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक,उपाध्यक्ष प्रमोद डफळसाहेब, सचिव दिनेश गायकवाड साहेब व म्हैसगाव ग्रामपंचायत सरपंच शिवाजी बर्डे व उपसरपंच भिमाशंकर दुधाट माजी उपसरपंच सखाहारी काकडे, नानासाहेब विधाटे,सिताराम पारधे नामदेव जाधव शशिकांत गागरे.प्रशांत दुधाट, विलासराव गागरे चेअरमन,दत्ता पाटील गागरे,अनिकेत विधाटे पत्रकार,युवा उद्योजक बंटीशेट आंग्रे,व बबशेट आंग्रेसाहेब, सचिन गागरे ,अनेक वेगवेगळ्या सामाजिक,शैक्षणीक विधीतज्ञ,कला, आरोग्य,क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार समारंभ भव्यदिव्य कार्यक्रम नियोजन केले अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनां गौरवण्यात आले.तालुक्यातील बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते








