गावचा पाणीपुरवठा वीज बीला अभावी बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे
बातमी सम्राट | लक्ष्मण घुगे | राजापूर | दिनांक ०४/१०/२०२६/
अंकाई तालुका येवला येथील सौ शोभा सुधीर जाधव या महिलेने वीज मंडळाची रक्कम स्वतः भरून गावासाठी पाणीपुरवठा सुरू केला त्यामुळे महिला वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्याने विहिरीला पाणी नाही हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने 38 गाव पाणीपुरवठा योजना काही दिवसापासून बंद होतील त्यामुळे महिलांची खूपच हाल होत होती नितीन सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई जाधव यांनी पुढाकार घेऊन बीच मंडळाची अनामत रक्कम भरून पाणीपुरवठा योजना सुरू केली गावात पाणी आल्याने महिला वर्गांनी शोभाताईचे अभिनंदन केले या महिलेला तरी गावची किंवा आली आणि पाणीपुरवठा सुरू केला की आनंदाचे बाब आहे








