रमेश वाघ यांना वंजारी समाज रत्न पुरस्कार राजापूर येथे सत्कार
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील रहिवासी असलेले व व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे संचालक रमेश नामदेव वाघ यांना सामाजिक, शैक्षणिक, व विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित वंजारी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. वंजारी समाज रत्न पुरस्कार या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचा राजापूर येथे ग्रामस्थांनी वसर्वज्ञ इंटरप्राईजेस या ठिकाणी व सत्कार करण्यात आला माध्यमिक विद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य संजय गीते पर्यवेक्षक आर बी वाघ, कॉलेजचे विभागप्रमुख एस बी दराडे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सत्कार केला.
यावेळी सचालक संपत वाघ, समता परिदेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे भटक्या विमुक्त जिल्हाध्यक्ष दत्ता सानप, माजी सरपंच सुभाष वाघ, दिनेश आव्हाड, पि के आव्हाड, दत्तू वाघ, पञकार लक्ष्मण घुगे, वसंत धाञक, सुभाष वाघ, रामभाऊ केदार,परशराम दराडे, पोपट आव्हाड,प्रमोद बोडके, रमेश वाघ, समाधान चव्हाण, तुळशीराम विंचू, विजय सानप, विश्वास सानप, शंकरराव अलगट, शरद वाघ, पञकार अनिल अलगट, , भाऊसाहेब बैरागी, निवृत्ती वाघ, पो. पा. मनोज अलगट, नामदेव आव्हाड, धर्मराज अलगट, विठ्ठल वाघ, दिलीप अलगट, दिपक जाधव, सोमनाथ अलगट, गोकुळ वाघ, प्रशांत वाघ, दत्तू घुगे, शकर मगर, सागर अलगट, आदींनी व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे संचालक रमेश नामदेव वाघ यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल कोतकर यांनी तर आभार रमेश काकड यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.








