शेकडो वर्षाची परंपरा जपत जायदरे येथे बैलपोळा साजरा.
लक्ष्मण घुगे राजापूर प्रतिनिधी
शेकडो वर्षाची परंपरा जपत जायदरे ता येवलायेथे बैलपोळा साजरा करण्यात आला. गावकरी एकत्र येत बैलपोळा साजरा करतात तालुक्यातील एकमेव गाव जायदरे येथे बैलपोळा हा उत्सव गावकरी मंडळी एकत्र येऊन बैलपोळा सण साजरा करतात
कै.खंडू पाटील शेजवळ यांच्या कुटुबीयांचा पहिला बैल वेशीतुन जात मान जपला जातो..एकत्र बैलपोळा साजरा करणार तालुक्यातील जायदरे हे एकमेव गाव असुन व्यक्तीगत मतभेद बाजूला ठेवून येथिल गावकरी एकत्र येत हा सन साजरा करतात.
व शेकडो वर्षाची परंपरा जपतात.या प्रसंगी.मानकरी.संपत दादा शेजवळ मा.सरपंच दत्तु देवरे.मच्छिंद्र देवरे.नामदेव घुले.राजेंद्र हंडोरे.शामराव शेजवळ.नवनाथ शेजवळ.शिवाजी जाधव.संजय जाधव.विष्णु शेजवळ.कैलास शेजवळ.नंदू शेजवळ.सोमनाथ पवार.माधव शेजवळ.बाळासाहेब शेजवळ.रवी घुले. बंडू ढोकणे.मच्छिंद्र हंडोरे.रंगनाथ विलास बागुल.दौलत शेजवळ.जालींदर.शेजवळ विलास हंडोरे .संजय हंडोरे.संभाजी शेजवळ.नितिन हंडोरे.माधव बागुल.कीरण शेजवळ.भावलाल जाधव.विकास बरडे.आशोक त्रिभुवन.कचरु जाधव.भाऊआहेब जाधव संजू जाधव.दिपक पवार .रमन शेजवळ. माधव बागुल.पुंजाराम शेजवळ.दतात्रय शेजवळ..छबु सोनवणे.संजय शेजवळ.आणिल जाधव.आणिल शेजवळ.चांगदेव घुले.अशोक लालसरे. असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.








