आनंदग्राम सोसायटी या ठिकाणी नरबळी आणि अघोरी प्रथा व जादुटोना प्रकरणी. आरोपी विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे.गाव हद्दीतील
रा.आनंदग्राम सोसायटी या ठिकाणी राहत असलेल्या संगीता रामदास महाडीक वय ४८ वर्ष व्यवसाय नोकरी (सुहाणा कंपनी येथे) रा.आनंदग्राम सोसायटी एच ३ बील्डींग रुम न.०८ यवत ता.दौंड जि.पुणे. यांचे घराचे दरवाजा बाहेर एका बॉक्स मध्ये अघोरी कृत्य किवा जादुटोणा करण्याच्या उद्देशाने कुंकु लावलेला दगड व पांढरे अंडे. टाचण्या टोचलेली काळी बाहुली, लिंबु आणि लाल रंगाची पुडी ठेवलेले आढळले. या विपरीत प्रकारामुळे आनंदग्राम सोसायटी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हि घटना दिंनाक.
११/०९/२०२६ रोजी सकाळी पाहाटेच्या सुमारास ०६ वाजे ते दिनांक १२/०९/२०२६ रोजी दरम्यान मौजे यवत ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत फियादीचे राहते घरासमोर घडला आहे.
यवत पोलीस स्टेशन येथे र्फियादी संगीता रामदास महाडीक वय ४८ वर्ष व्यवसाय नोकरी (सुहाणा कंपनी येथे) रा.आनंदग्राम सोसायटी एच ३ बील्डींग रुम न.०८ यवत ता.दौंड जि.पुणे. यांचे फिर्यादीवरून आरोपी अरुण रामभाऊ दोरगे रा.आनंदग्राम सोसायटी यवत ता.दौड जि.पुणे. याचे विरुद्ध यवत पोलीस स्टेशन गुर नं.९३३/२०२६ बी एन एस कलम ७४.७६.३५२.३५१.(२).(३) सह महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोना यांना प्रतिंबंध घालण्या बाबत व त्यांचे समुळ उच्याटन करणे बाबत अधिनीयम ३(२) प्रमाणे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत अधिक माहिती अशी की वर नमुद केले ता वेळ व ठिकाणी यातील आरोपी अरुण रामभाऊ दोरगे याने फिंयादी यांचे घराचे दरवाजा बाहेर एका बॉक्स मध्ये अघोरी कृत्य किवा जादुटोणा करण्याच्या उद्देशाने कुंकु लावलेला दगड व पांढरे अंडे. टाचण्या टोचलेली काळी बाहुली, लिंबु आणि लाल रंगाची पुडी ठेवलेले आढळले. या प्रकारामुळे आनंदग्राम सोसायटी परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण र्निमाण झाले आहे. तसेच फियादी यांचे घराचे दावाजावर आरोपीने जोरजोराने लाथा मारत असताना फियादी यांनी दरवाजा उघडला असता आरोपी मजकूर याने र्फियादीस बाहेर ओढून घेतले व फिर्यादीने त्यास प्रतिकार करु लागल्याने त्याने र्फियादीची साडी ओढून र्फियादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व “आयघाले सकाळ पासुन पोलीस चौकीला तक्रार दयायला जात आहेस, माझी काय कुणी उपटली का ? “असे म्हणुन र्फियादीस जोरजोरात ओरडून शिवीगाळ करु लागला त्यावेळी र्फियादीचे पती व दोन्ही मुले बाहेर आले असता आरोपी हा तेथुन पळुन गेला आहे. वैगरे मजकुराचे र्फियादी वरुन आरोपी अरुण रामभाऊ दोरगे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दाखल अंमलदार यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर. पुढील तपास करीत आहेत








