दौँंड पोलीसांकडून कुरकुंभ येथील गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या एका इसमांविरुद्ध गुन्हा दाखल.
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौँंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कुरकुंभ ता दौंड जिल्हा पुणे गाव परिसरातील जाधव वस्ती रोड या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु स्वताच्या आर्थिक फायदयासाठी चोरुन विक्री करताना मिळून आला आहे. त्याचे विरुद्ध दौंड पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली असून
फियादी:-अंकुश कुष्णा दळवी. नेमणुक दौंड पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण. याचे फिर्यादीवरून आरोपी अदित्य शिवाजी राठोड वय २३ वर्षे, मुळ रा.कोढवा कात्रज रोड पुणे,सध्या रा.शेवाळे प्लाट कुरकुंभ ता.दौँंड जि.पणे याचे विरुद्ध दौँंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं ७२६/२०२६ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई दि.०१/१०/२०२६ रोजी मौजे रा.कुरकुंभ ता.दौड जि.पुणे जाधव वस्ती रोड लगत झाडाच्या आडोशाला एका पांढ-या रंगाचे पाच लिटर मापाचे कँड त्यामध्ये गावठीची ०५ लिटर तयार दारु प्रति लि १०० रुपये प्रमाणे. गावठी हातभट्टीची दारु स्वताच आर्थिक फायदयासाठी चोरुन विक्री करताना मिळून आला आहे.
दि,०१/१०/२०२६ रोजी मौंजे रा. कुरकुंभ ता.दौड जि.पुणे जाधव वस्ती रोड लगत झाडाच्या आडोशाला येथे इसम नामे अदित्य शिवाजी राठोड वय २३ वर्ष,मुळ रा.कोढवा कात्रज रोड पुणे संध्या रा,शेवाळे प्लाट कुरकुंभ ता. दौड जि.पुणे याने ५०० रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारु स्वताच्या आर्थिक फायदयासाठी चोरुन विक्री करताना मिळून आला आहे. म्हणुन सदर आरोपी अदित्य शिवाजी राठोड त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे सरकारतर्फे कायदेशिर र्फियाद नमूद करण्यात आली आहे. दाखल अमलदार- पोलीस हवालदार म्हेत्रे. पदवीधर अमलदार- पोलीस शिपाई महादेव जाधव पुढील तपास करीत आहेत








