शिर्डी/कोपरगाव .राजेंद्र दुनबळे
आज माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करुन, कारखान्याचे चेअरमन, आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.*
यावेळी राजेंद्रबापू जाधव, पद्माकांतजी कुदळे, बाळासाहेबजी कदम, बाबासाहेबजी कोते, संभाजीराव काळे, नारायणजी मांजरे, ज्ञानदेवजी मांजरे, सोमनाथजी चांदगुडे, बाळासाहेबजी जपे, कारखान्याचे व्हा. चेअरमन दिनारजी कुदळे, संचालक शंकरराव चव्हाण, सुधाकरजी रोहोम, दिलीपराव बोरनारे, डॉ. मच्छिन्द्रजी बर्डे, सूर्यभानजी कोळपे, राजेंद्रजी घुमरे, सचिनजी चांदगुडे, प्रवीणजी शिंदे, श्रीरामजी राजेभोसले, अनिलजी कदम, सुनिलजी मांजरे, मनोजजी जगझाप, राहुलजी रोहमारे, वसंतराव आभाळे, अशोकजी मवाळ, प्रशांतजी घुले, सौ. वत्सलाबाई जाधव, सौ. इंदुबाई शिंदे, गंगाधरजी औताडे, सुरेशजी जाधव, विष्णूआबा शिंदे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजयजी आगवण, पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेनजी रोहमारे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम कुक्कुटपालनचे चेअरमन विजयराव कुलकर्णी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथजी बोरनारे, जनरल मॅनेजर सुनिलजी कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वरजी आभाळे, सेक्रेटरी बी.बी सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी संदीपजी शिरसाठ, चीफ इंजिनिअर श्री गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी – माजी नगरसेवक, जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य, सर्व विभागप्रमुख, कर्मचारी व ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.








