शिर्डी… राजेंद्र दुनबळे
श्री साईबाबा संस्थान एम्पलोयीज क्रेडिट ऑफ सोसायटी लिमिटेड यांच्यावतीने 50 किलो साखर 15 लिटर तेल डबा मिठाई व चिवडा दीपावलीनिमित्त कर्मचाऱ्यांना शिधावाटप सावळीहीवर येथे करण्यात आले.
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त शिधा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानून दीपावली निमित्त सर्व संचालक मंडळ व साई भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सोसायटीचे संचालक मिलिंद यशवंत दुनबळे संस्थेचे सभासद. अशोक कुरे. शशिकांत वाघमारे उत्तम आरणे मधुकर आरणे नंदाबाई सोनवणे. सचिन डावरे सुभाष फाजगे रमेश कवडे. शबीर सय्यद. गिरमे. संस्थेचे कर्मचारी. विजय शिंदे. सुनील चिकणे. रमेश वाघे. सतिष लावरे राजु खर्डे. दगडू भांबरे. सुदर्शन होन. संतोष खाकाळे सतीश सुरसे. सोमनाथ चौधरी शरद राऊत सुदाम झिंजुर्डे दिलीप चौधरी. अनिल सोनवणे. दिलीप पेपके सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








