चिखलदऱ्यात पर्यटकांची दादागिरी: गाविलगड किल्ला वाईट वर शासकीय कामात अडथळा : गुन्हा दाखल
प्रतिनिधी : पी एन देशमुख
अमरावती : निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यातील गाविलगड किल्ला पालघर पर्यटकाकडून होणारे उल्लाळबाजी नेहमीच चर्चेचा विषय ठरते मात्र आताही उल्लाळबाजी केवळ गोंधळापुर की मर्यादित न राहता थेट शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यापर्यंत पोहोचले आहे या गंभीर प्रकरणामुळे पोलिसांनी अखेर कठोर पावले उचलत संबंधित पर्यटक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्ट रोजी दुपारी १२.३०ते१.०० वाजण्याच्या सुमारास चिखलदरा पोलिसांना गाविलगड किल्ला पॉईंटवर काही पर्यटक नियमाचे उल्लंघन करून वाहनांमध्ये हस्तक्षेप पेक्षा जास्त स्पीकर लावून मोठ्या आवाजात गाणी वाजत असल्याची माहिती मिळाली यावर तातडीने कार्यवाही करत पोलीस पथक घटनास्थळी ओळखले तिथे त्यांना दोन चार चाकी वाहने आढळून आली पोलीस पथकाने चालकांना वाहनातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यास सांगितले असता संतापलेल्या चालकांनी पोलिसांची मुज्जत घालणं सुरुवात केली विशेष म्हणजे आरोपींनी स्वतःची ओळख वंचित बहुजन पार्टीचे कार्यकर्ते असल्याचे सांगून पोलीस दवा आणण्याचा प्रयत्न केला खेळ खेळाडूच्या छोट्या गुन्ह्यात अडकण्याची धमकी देत आरोपींनी पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात पर्यटकाकडून नियमाची पायामध्ये होण्याचे प्रकार नवीन नाहीत मात्र या प्रकरणानंतर पोलिसांनी कलम १३२,३(५)३५१(२) डीएनएस आणि मोटर वाहन अधिनियम १९९८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सुगत दयाराम डोंगरे आणि विजय नरेंद्र डोंगरे (दोघेही रा. वाडेगाव या. बाळापुर.जी. अकोला) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत या कारवाईमुळे आता पर्यटकांच्या उद्घाटगिरीला चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पोलीस प्रशासनाने या घटनेनंतर पर्यटकांना पर्याय टच स्थळाचे पवित्र राखण्याचे आणि नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.








