येवला तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मुखेडच्या जनता विद्यालयाची अव्वल कामगिरी.
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे राजापूर
येवला तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मुखेड येथील जनता विद्यालयातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून यश संपादन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय निकाल पुढीलप्रमाणे विद्यार्थी नाव/ गट/क्रीडा प्रकार व क्रमांक.
कुणाल गांगुर्डे १७ वर्षांआतील १०० मीटर प्रथम,कुणाल गांगुर्डे १७ वर्षांआतील २०० मीटर प्रथम,ऋषिकेश शिंदे १९ वर्षांआतील तिहेरी उडीत द्वितीय,ऋषिकेश शिंदे १९ वर्षांआतील लांब उडी द्वितीय,उदय वाणी १४ वर्षांआतील १०० मीटर प्रथम,चेतन साळवे १४ वर्षांआतील २०० मीटर द्वितीय,वरुण वाघ १४ वर्षांआतील उंच उडी प्रथम,वैभव आव्हाड १७ वर्षांआतील ४०० मीटर तृतीय,ज्ञानेश्वर सावंत १९ वर्षांआतील ३००० मीटर द्वितीय,यश शेळके १९ वर्षांआतील लांब उडी तृतीय,ऋषिकेश शिंदे १९ वर्षांआतील ५ कि.मी.चालणे प्रथम,महेश आहेर १७ वर्षांआतील ३००० मीटर धावणे द्वितीय,रोहित भवर १७ वर्षांआतील ३००० मीटर धावणे प्रथम,साई पानसरे १७ वर्षांआतील गोळा फेक प्रथम,ओम माळी १९ वर्षांआतील गोळा फेक तृतीय,सार्थक शेळके १९ वर्षांआतील थाळी फेक तृतीय,सात्विक सांगळे १७ वर्षांआतील हातोडा फेक प्रथम,कृष्णा कदम १७ वर्षांआतील हातोडा फेक द्वितीय,ओम माळी १९ वर्षांआतील हातोडा फेक प्रथम,कृष्णा पगार १९ वर्षांआतील हातोडा फेक द्वितीय,आरव आहेर १७ वर्षांआतील ४०० मीटर हार्डल्स प्रथम,१७ वर्षांआतील ४×४०० मीटर रिले संघ द्वितीय,१९ वर्षांआतील संघ ४×१०० मीटर रिले प्रथम,१९ वर्षांआतील ४×४०० मीटर रिले संघ प्रथम, १७ वर्षांआतील ४×१०० मीटर रिले संघ प्रथम,१७ वर्षांआतील ४×४०० मीटर रिले संघ द्वितीय,१७ वर्षांआतील ४×१०० मीटर रिले संघ प्रथम,समीक्षा किरण कांगणे २०० मीटर धावणे प्रथम.भालाफेक मध्येओंकार मोरे प्रथम,राम गायकवाड तृतीय.पूजा नागरे U17 उंचउडी प्रथम,परि महाले U14 उंचउडी प्रथम,वैष्णवी चव्हाण U19 200 मीटर तृतीय,अमृता गडाख U17 200 मीटर द्वितीय,चित्रा पवार U17 200 मीटर तृतीय,परि महाले U14 लांबउडी प्रथम,भूमिका पवार U14 400 मीटर द्वितीय,ऋद्धी भवर U14 400 मीटर तृतीय,श्रुती पवार U17 400 मीटर प्रथम,सिद्धी खैरे U14 100 मीटर प्रथम,रोशनी सोनवणे U14 100 मीटर द्वितीय,अमृता गडाख U17 100 मीटर प्रथम,भूमिका पवार U14 हर्डल्स तृतीय,श्रुती पवार U17 3000 मीटर प्रथम,रुपाली सोनवणे U19 3000 मीटर प्रथम,वैशाली पिंपळे U19 3000 मीटर द्वितीय,परि महाले U14 200 मीटर प्रथम,जोया सय्यद U14 200 मीटर तृतीय,श्रेया पवार U17 लांब उडी तृतीय,वैशाली पिंपळे U19 1500 मीटर प्रथम,जोया सय्यद U14 200 मीटर तृतीय,ज्ञानेश्वरी दराडे U19 3 किमी चालणे प्रथम,तनुजा शेळके U17 हातोडा प्रथम,समीक्षा कांगणे U17 800 मीटर प्रथम,रिले स्पर्धा U14 4×100 रिले प्रथम (मुली),U17 4×100 रिले प्रथम(मुली),U19 4×100 रिले प्रथम(मुली),U19 4×400 रिले प्रथम(मुली) आदी विविध क्रीडा प्रकारात खेळाडूंनी अव्वल कामगिरी करत तब्बल ५५ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे.यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक,प्रशिक्षक उज्वल पुराणिक,शाम शिंदे, आकाश आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे मविप्रचे येवला तालुका संचालक नंदकुमार बनकर,माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विश्वासराव आहेर,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णराव गुंड,प्राचार्य महेंद्र भगत,पर्यवेक्षक संजय गोसावी,दिलीप खताळ,आप्पासाहेब बडवर, कौतिक पवार,राजेंद्र बोराळे,विजय दुकळे,सर्व शालेय समितीचे पदाधिकारी,सदस्य,मविप्र सभासद,शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
फोटोखाली- येवला तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत अव्वल कामगिरी केलेल्या मुखेडच्या जनता विद्यालयातील खेळाडू.








