साहित्यिक कवी नागनाथ श्रीपती डोलारे यांना ” समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.
नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी : प्रदीप कडबे
. पुणे : ग्लोबल फाउंडेशन पुणे द्वारा आयोजित 2 रा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा राज्यस्तरीय -2026 वाई जिल्हा सातारा.येथे दिनांक – 6 सप्टेंबर 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला सिनेमा सुप्रसिद्ध सिनेमा अभिनेते दिग्दर्शक ” लागीर झालं जी सोबतच अनेक मालिकाचे निर्माते तेजपाल वाघ, तसेच देऊळ बंद 2 चे दुसरे कलावंत अतुल कुदळे, यांच्या हस्ते यांच्या हस्ते कवी साहित्यिक नागनाथ श्रीपती डोलारे (पनवेल) यांना पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते कवी साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








